Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धविनायक न्यासाचं विश्वस्त मंडळ बरखास्त होणार?
Siddhivinayak Temple : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धविनायक न्यासाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यासाठी घडामोडी सुरु असल्याचं कळतंय. त्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासल्या जाताहेत... सध्या सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आदेश बांदेकर आहेत.