Thane | 'ड्राय रन' केंद्रावर भेट देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

Continues below advertisement
देशात मोठ्या स्तरावर कोरोनाच्या लसीसाठीचं ड्राय रन घेण्यात आलं. ठाण्यातही ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याचं पाहायला मिळालं. इथं ड्राय रन प्रक्रियेचा आढावा घेत सदर केंद्रावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना कोरोनाची सद्यस्थितीही सर्वांपुढं ठेवली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram