Thane : ठाणे मनपा निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा ABP Majha
अक्षय भाटकर, एबीपी माझा
Updated at:
25 Aug 2021 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग ऐवजी एक सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून राज्यनिवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली आहे. आगामी पालिका निवडणूकाच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.