Thane : Shiv Senaविभागप्रमुख Amit Jaiswalयांच्यावर जीवघेणा हल्ला, 2 हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
ठाण्यातील शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर दोनजणांनी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयस्वाल यांना तातडीने ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.