Thane : खड्डे बुजवण्यात दिरंगाई, मनपाच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2021 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात दिरंगाई करणाऱ्या ठाणे मनपाच्या चार कार्यकारी अभियंत्यांचे निलंबन करण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.