Bhiwandi : बनावट नोटा बनवणारी टोळी अटकेत, 5 लाखांचा चरसही जप्त

Continues below advertisement

खोट्या नोटा बनवणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी भिवंडी येथे अटक केली आहे. सोबत चरसची तस्करीसुद्धा ते करत होते. त्यांच्याकडून 2 लाख 19 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram