TMC | ठाण्यातील 500चौ. फुटांपर्यंतची घरांवरील मालमत्ता कर माफ करा, मनसेचं महापौरांना निवेदन | ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यातील ५००चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबतचं निवेदन मनसेनं महापौरांना दिलंय.
२०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं तसं आश्वासनंही दिलं होतं. मात्र ही मागणी पहिल्यापासूनच आमची आहे, त्यात आता काही नवीन नाही, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिलीये. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही ते म्हणालेत.