Migrant Labour | ठाणे | परप्रांतीय मजुरांची पायपीट सुरुच, रात्री आराम करुन पुन्हा गावाकडची वाट

ठाण्यातील घोडबंदर रोडवर फाऊंटन हॉटेलजवळ मध्यरात्री मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांची गर्दी झाली. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थानचे हे मजूर आहेत. या मजुरांकडे पैसे आणि काम नसल्यामुळे हे मजूर पाय चालत आपल्या गावालानिघाले आहेत, मात्र मध्यरात्री ते घोडबंदर रोडवर फाऊंटन हॉटेलजवळ रस्त्यावर थांबून आराम करुन मग पुन्हा पुढे चालत जाणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola