Beed Murder | बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, 12 संशयित ताब्यात
शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील गावात घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.