Thane : ठाण्यात जमीन खचल्यानं रस्त्याला मोठं भगदाड; TMT Bus वेळीच रोखल्यानं अनर्थ टळला

Continues below advertisement

ठाण्यात मोठा अपघात टळला. लोकमान्य नगर इथं काल रात्री जमीन खचल्यानं रस्त्यावरती मोठं भगदाड पडलं आहे. त्याच वेळी त्या रस्त्यावरती टीमटीची बस आली. मात्र स्थानिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी बस आणि इतर गाड्या वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram