Thane Mumbra Landslide : मुंब्रा इथल्या 8 मजली इमारतीसमोरील जमीन खचली, जमिनीला मोठं भगदाड

ठाण्याच्या मुंब्रामधील ८ मजली इमारतीसमोरील जमिनीला मोठे भगदाड पडलं. त्यामुळे या इमारतीला पालिकेने सील केलं असून 40 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. जमीन खचल्याने हे भगदाड पडल्याचं झाल्याचं सांगण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola