Social Distancing Failed | कार्यालयं गाठण्यासाठी डोंबिवली, विरार, ठाणे आणि मुंबईत नियमांचं उल्लंघन
निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी कार्यालयं गाठण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी केली. नियमांचं उल्लंघन करत डोंबिवली, विरार, ठाणे आणि मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होताना दिसला.