2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलैच्या सकाळी सात वाजेपर्यंत ठाणे शहरात लॉकडाऊन असेल. त्यामुळे या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणालाही शहरात फिरण्यास परवानगी नाही.