Thane : सरकार खंबीरपणे पाठीशी, CM Uddhav Thackeray यांचा Kalpita pingle यांच्याशी फोनवरुन संवाद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाणे मनपा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी फोनवरुन संवाद, कल्पिता पिंपळे यांच्या कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, सरकार खंबीरपणे पाठीशी, मुख्यमंत्र्यांची कल्पिता पिंपळे यांना ग्वाही