Thane Police Headquarter | ठाणे पोलीस मुख्यालयात नागरिकांना प्रवेश बंदी
पोलीस मुख्यालयातली गर्दी रोखण्यासाठी लोकांना येण्यास बंदी घालण्यात आलीय. नागरिकांनी ईमेल, फोनद्वारे तक्रारी कराव्यात असं ठाणे पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.. खबरदारी म्हणून आरोपींनाही मास्क देण्यात येत आहे..