coronavirus | राज्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या 41 वर
महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 42 पोहोचला आहे. पुण्यात फ्रान्स आणि नेंदरलँडचा दौरा करून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यामुळे आता पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८, आणि पिंपरी चिंचवडमध्ये 10 आहे.