Thakur College मध्ये पीयूष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्ती बसवलं ; विद्यार्थ्यांचा आरोप
abp majha web team
Updated at:
23 Mar 2024 05:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThakur College मध्ये पीयूष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्ती बसवलं ; विद्यार्थ्यांचा आरोप कांदिवलीच्या ठाकूर कॉलेजमध्ये मंत्री पियुष गोयल यांचे पुत्र ध्रुव गोयल यांचे भाषण ठेवण्यात आले होते... या भाषणाला विद्यार्थ्यांना बळजबरी बसवलं गेला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय..यासाठी ठाकूर कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची आयकार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केलाय..कॉलेज प्रशासन अशा प्रकारे जर वागत असेल तर ही लोकशाही आहे का? असा थेट प्रश्न विद्यार्थ्यांनी सेशनमध्येच ध्रुव गोयल यांना विचारला... विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.