Thackeray Shinde Party Symbol : ठाकरे आणि शिंदे गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादाच्या भोवऱ्यात

Continues below advertisement

ठाकरे  आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत.. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केलाय.. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतलाय. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केलीय.. तसं निवेदन त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलंय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram