Bharti Bawdhane : ठाकरे गटाला गळती , माजी नगरसेविका भारती बावधने यांची होणार शिंदे गटात प्रवेश
मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत आणखी एक धक्का मिळणा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती बावधने या आता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. बावधने या ईशान्य मुंबईच्या महिला विभागप्रमुखही आहेत. बावधने पतीपत्नीचं विक्रोळी पार्कसाईट परिसरात वर्चस्व असल्याचं बोललं जातं. त्यामुळं त्यांचं शिंदे गटात जाणं हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Tags :
Thackeray Ex Corporator Elections Shiv Sena Shinde Group MUMBAI Bawadhan Northeast Mumbai Head Of Womens Department Vikhroli Parksite