
Andheri East Bypoll : ठाकरे गट भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत
Continues below advertisement
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात आक्षेप घेण्याच्या तयारीत , मुरजी पटेल यांच्यावर असलेल्या गुन्ह्यामुळे शिवसेना घेणार आक्षेप ,माजी नगरसेवक संदीप नाईक, घेणार आक्षेप, संदीप नाईक या पूर्वीही घेतला होता आक्षेप
Continues below advertisement