Milind Narvekar wishes Amit Shah : मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांनी भाजप नेते अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं ट्विट त्यांनी केलंय. मात्र त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola