Tejukaya Mansion Ganpati : तेजुकाया मंडळाच्या बाप्पाचं वाजत-गाजत स्वागत ABP MAJHA
Continues below advertisement
बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झालीय. तर लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे... मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरु आहे.ढोलपथकं, रस्तोरस्ती काढलेल्या रांगोळ्या आणि गणरायांचे रथ. पुण्यात पारंपरिक मिरवणुकीसाठी गणेशभक्त सज्ज झालेत.
Continues below advertisement