Tejas Thackeray on MLA Disqualification Case : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल

मुंबई : निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल असं म्हणत तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (MLA Disqualification Case) प्रतिक्रिया दिलीये. काहीचच वेळात स्पष्ट होईल. त्याआधी तेजस ठाकरेंची ही प्रतिक्रिया समोर आलीये. शिवसेनेच्या आमदार अपात्रेतेच्या प्रकणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे निकालाचे वाचन करणार आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार असून आता कोणता नवा भूकंप होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola