Aaditya Thackeray : रखडेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर निशाणा, सरकार कोसळेल

वरळीत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला.. या मेळ्यात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वरळीत सभा झाली होती. त्या सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. यावेळी आदित्य ठाकरेंनी शिंदेंची नक्कल करत टीका केली.... तसंच रखडेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही सरकारवर निशाणा साधलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola