Ahamadnagar Ajit Nawale: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम! ABP Majha

किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांना सलाम केलाय. सोबतच कृषी कायदे रद्द करत असताना सरकारने आधारभावाचा कायदा सरकारने करावा अशी मागणी त्यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola