Taloja Navi Mumbai : कामगार वसाहतीत सिलेंडरचा स्फोट, 10 घरांचं नुकसान, दोन जण जखमी
Continues below advertisement
तळोजातल्या बी जी शिर्के कामगार वसाहतीत सिलेंडरच्या स्फोटामुळं दहा घरांचं नुकसान झालंय. या स्फोटात 2 व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. तळोजा एमआयडीसी आणि कळंबोली इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ टळला.
Continues below advertisement