Menstrual Hygiene Day | मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त सुनंदा पवार यांच्याशी बातचीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज मेनस्ट्रुअल हायजिन डे आहे. मासिक पाळीबद्दल आजही दबक्या आवाजात बोललं जातं. मासिक पाळीबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. याविषयी उघडपणे चर्चा करणं गरजेचं आहे. मासिक पाळीबाबत जनजागृतीचं काम अनेक जण करत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे सुनंदा पवार यांचं. सुनंदा पवार यांची आणखी एक ओळख म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या त्या मातोश्री. मेनस्ट्रुअल हायजिन डे निमित्ताने त्यांच्याशी बातचीत करणार आहोत