Kolhapur Gold Coins | कोल्हापुरातील अनुस्कुरा घाटातील शेतात सोन्याची पुरातन नाणी असलेलं मडकं सापडलं
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील अनुस्कुरा घाटात विनायक पाटील यांच्या शेतात पुरातन खजिना सापडला आहे. काजूची लागवड करताना जमिनीत एक मडकं सापडलं. त्यात 716 जुनी नाणी सोन्याची नाणी आहेत.
Continues below advertisement