Jitendra Awhad : बेकायदेशीर बांधकामांसाठी पैसे घेता, आणि पाडताना माझं नाव सांगता- आव्हाड

Continues below advertisement

जितेंद्र आव्हाड आणि ठाणे पालिका अधिकारी यांची संभाषणाची क्लिप व्हायरल.कळव्यात २९ बेकायदेशीर बांधकामं सुरु असल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप. बेकायदेशीर बांधकामांसाठी पैसे घेता, आणि पाडताना माझं नाव सांगता- आव्हाड

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram