WEB Exclusive | सरकारला हात जोडून विनंती आहे, श्रेय तुम्ही घ्या पण मंदिर सुरू करा : आशिष शेलार
हिंदू सणांच्या बाबतीत या सरकारची निष्क्रियता पाप आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे, श्रेय तुम्ही घ्या पण मंदिर सुरू करा, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी पर्यावरणमंत्र आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.