Swine flu : गेल्या आठवडाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण पाचपटीनं वाढले, तीन जणांचा मृत्यू
Continues below advertisement
Swine flu : मुंबई आणि परिसरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय त्यातही स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वेगानं वाढलेत. गेल्या आठवडाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण पाचपटीनं वाढले आहेत. मुंबई आणि ठाण्यात हा संसर्ग वाढतोय. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूमुळे तीन जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालंय.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Thane Marathi News Hospital ABP Maza Top Marathi News Swine Flu Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News