Swine flu increased in Mumbai and Thane : मुंबई आणि ठाण्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढला
Continues below advertisement
मुंबई आणि परिसरात साथीच्या आजारांनी डोकं वर काढलंय त्यातही स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या वेगानं वाढतलेय.. गेल्या आठवडाभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण पाचपटीनं वाढले आहेत.... मुंबई आणि ठाण्यात हा संसर्ग वाढतोय.. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत स्वाईन फ्लूमुळे तीन जणांचा मृत्यू झालाय... त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालंय.
Continues below advertisement