Animals Swimming Pool | विरारमध्ये प्राण्यांसाठी खास स्विमिंग पूल | ABP Majha

विरारमध्ये प्राण्यांसाठी खास स्विमिंग पूल बांधण्यात आलाय. प्राणी निवारा केंद्रात स्विमिंग पूल बनवण्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. प्राण्यांना निवारा देणाऱ्या फिजा फार्मच्या १७ व्या वर्षपूर्तीनिमित्त हा स्विमिंगपूल बांधण्यात आलाय. बऱ्याच प्राण्यांना पोहोण्याची आवड असते, तसंच उन्हाळ्यात प्रचंड उकाड्यामुळे त्यांचा जीव विव्हळत असतो, त्यामुळे या स्विमिंग पूलची सोय करण्यात आली आहे. सुरक्षा दलातील ज्या श्वानांना वीरमरण येतं, त्या श्वानांचा इथे स्मृती स्तंभही उभारण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola