CAA and NRC विरोधात भिवंडीत महिलांचा ठिय्या | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात दिल्लीच्या शाहीन बागमधील आंदोलनाप्रमाणेच आता भिवंडीतही आंदोलन कालपासून सुरु झालंय... भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात संध्याकाळी 4 वाजल्यापासून शाहीन बाग आंदोलनास सुरुवात झाली...
Continues below advertisement