Swara Bhaskar | देशाचं विभाजन करण्याचा हा अजेंडा आहे : स्वरा भास्कर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागरिकत्व कायद्याविरोधात आज मुंबईतीली ऑगस्ट क्रांती मैदानात असंतोषाचा उद्रेक पहायला मिळाला. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटीज स्वरा भास्कर, फरहान अख्तर, जावेद जाफरी यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना, मुस्लिम संघटनांनीही आंदोलनात सहभागी होत या कायद्याला विरोध दर्शवला.