Majha vishesh | नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसाचार उफाळला | ABP Majha
दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबादमध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी असंतोष व्यक्त केलाय.
ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीची घटना घडल्या आहेत. राजधानी दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आल्यानं वाहतुकीची मोठी समस्या उद्भवली आहे.