
Sushant Singh Rajput | 'सुशांतची हत्याच', सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांचा दावा
Continues below advertisement
सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांचे वकिल विकास सिंह यांनी सुशांतची हत्याच असल्याचा दावा केला आहे. सध्या एम्सचा अहवाल अद्याप आला नाहीय. पण काही दिवसांपूर्वी या पथकाने सुशांतची हत्याच केली आहे, असा दावा केला होता.
Continues below advertisement
Tags :
AIIMS Forensic Report Sushant Family Lawyer Vikas Singh NCB CBI Sushant Singh Rajput Mumbai Police