मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात आज धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलं.