Mumbai : पहिल्या महिला मुख्यमंत्री अशा आशयाचे सुप्रिया सुळेंचे मुंबईत पोस्टर्स
Continues below advertisement
पहिल्या महिला मुख्यमंत्री अशा आशयाचे सुप्रिया सुळेंचे मुंबईत पोस्टर्स.. आधी जयंत पाटील मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळेंच्या नावाने पोस्टरबाजी..
Continues below advertisement