Supriya Sule Nawab Malik :पक्ष बदलल्यानंतर ईडीची नोटीस कशी गायब होते? भाजप नेत्यांना नोटीस का नाही?

Continues below advertisement

Nawab Malik in ED Office: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram