Sangli : मिरज तालुक्यात 40 ते50 एकरावरील ऊस जळून खाक, शॉर्ट सर्किमळे आग लागल्याचा अंदाज
Continues below advertisement
सांगलीच्या मिरज तालुक्याती पद्माळे गावात उसाच्या शेतात आग लागली.. या आगीत 40 ते 50 एकरवरचा ऊस जळून खाक झालाय. उसावरून गेलेल्या महावितरणच्या वायर्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं उसाचे फड पेटल्याचा अंदाच शेतकऱ्यांनी बांदलाय. आधीच उसाची तोड लांबली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यात आता उसाचा फड पेटल्यानं शेतकऱ्याच्या हातातोंडाचा घास हिरावून गेलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sangli ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Sangli Miraj Sangli Miraj Fire