Sunil Maharaj Banjara Samaj : बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला
बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी त्यांनी शिवबंधन बांधून घेतलंय. त्यांचा पक्षप्रवेश करून ठाकरेंनी संजय राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.