Wadia Hospital |छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या जुळ्या मुलींवर वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Continues below advertisement
मुंबई : छातीपासून बेंबीपर्यंत जोडले गेलेल्या 14 दिवसांच्या जुळ्या मुलींना वेगळे करण्यात वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं आहे. यासाठी डॉक्टरांना तब्बल सहा तासांचा कालावधी लागला. त्यानंतर या दोन जुळ्या मुलींना वेगळं करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram