Belgaum Border dispute | उद्धव ठाकरे यांचा फॉर्म्युला घटनेला मान्य? घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणतात
Continues below advertisement
कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित घोषित करा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण दोन राज्यांमधील असा वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो का आणि त्यासाठी काय करावं लागेल याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याकडून जाणून घेतलं. त्यांच्या मते, "केंद्र सरकार स्वत:च्या अखत्यारित वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घेऊ शकते."
Continues below advertisement
Tags :
Karnataka CM Constitutional Expert Ulhas Bapat Maharashtra-Karnataka Border Dispute Yediyurappa Maharashtra CM Uddhav Thackeray Belgaum Border Dispute