Girgaon Chawpti: गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची जय्यत तयारी, पोलीसांचा चोख बंदोबस्त ABP Majha
मुंबईत गणपती विसर्जनासाठी महापालिकेनं जय्यत तयारी केलीय. तब्बल दहा हजार कर्मचारी त्यासाठी तैनात केलेत. विसर्जन स्थळी साडेसातशेहून अधिक जीवरक्षक, ४५ मोटार बोट, ३९ जर्मन तराफा यासह स्पीड बोटीही सज्ज करण्यात आल्यात.
Tags :
MUmbai Ganapati Immersion By Municipal Corporation Jayat Preparations Ten Thousand Employees Immersion Site Lifeguards 45 Motor Boats 39 German Rafts