Pune Ganapati Bappa visarjan 2022 : मुंबई, पुण्यात बाप्पांच्या मिरवणूकीचा जल्लोष : ABP Majha

मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष आज सुरु झालाय. ढोलताशांचा गजर त्यावर बेभान होऊन नाचणारे भक्त.गुलालांची उधळण. बाप्पावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी.मुंबईच्या लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारं हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola