Mumbai मुंबई पोलिसांचं सीबीआय संचालक Subodh Kumar Jaiswal यांना समन्स ABP Majha
केंद्र विरुद्ध राज्य सरकार वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे... कारण मुंबई पोलिसांनी थेट सीबीआय संचालक सुबोध जैस्वाल यांनाच समन्स पाठवलंय.. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात ऑफिशिअल सीक्रेट अॅक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुबोध जैस्वाल यांना समन्स पाठवण्यात आलंय... १४ ऑक्टोबरला सुबोध जैस्वाल यांनी हजर राहावं असा समन्स मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं बजावलंय...