Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan| फडणवीस,राज ठाकरेंना निमंत्रण का नाही?सुभाष देसाई म्हणतात..
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
31 Mar 2021 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समितीचे अध्यक्ष सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. मात्र कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमान नाट्य रंगलं आहे.