Shivsena vs BJP | बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमीपुजनासाठी फडणवीसांना निमंत्रण न देणं सेनेची संकुचित वृत्ती- प्रवीण दरेकर

बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमीपुजनासाठी फडणवीसांना निमंत्रण न देणं सेनेची संकुचित वृत्ती असल्याचं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola