Mumbai University protest : राज्यपालांच्या विरोधात मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन

Continues below advertisement

Mumbai University protest : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात मुंबई विद्यापीठात मुंबई ग्रॅज्युएट फोरमचं आंदोलन करण्यात आलं आहे.  राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुंबई विद्यापीठात निषेध करण्यात आला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram